web analytics

Coding in Python in Marathi

Python कोडींग शिका आता मराठीत. प्रत्येक कंसेप्ट वापरून प्रोजेक्ट्स बनवायला शिका! पहिल्या दिवसापासून डायरेक्ट कोडींग करा.

 • Python मधे कोडींग शिका आता मराठीत.

 • प्रत्येक कंसेप्ट वापरून प्रोजेक्ट्स बनवायला शिका!

 • पहिल्या दिवसापासून डायरेक्ट कोडींग करा.

 • या कोर्स मधे बनवलेले प्रोग्रॅम्स मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत शेर करू शकाल.

 • आपण कोणताही हेवी सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता Python मधे कोडींग करायला शिकू.

 • ह्या कोर्स ला शिक्षक व पालक गण ही करू शकता व सहजतेने कोडींग करायला सुरुवात करू शकता.

 • कॉम्पुटरचा कोणताही पूर्वज्ञान असने गरजेचे नाही. एखाद्या जागी गरज भासल्यास आम्ही तो कन्सेप्ट शून्यापासून शिकवू.

 • तुमचा कॉम्पुटर जरी कमी RAM व जुन्या प्रोसेसरचा असला तरी आपण त्याचा वापर एकदम सहजतेने करू.

 • इंटरनेटचा वापर आपण या कोर्स मधे करणार आहोत. व सगळी कोडींग ऑनलाईन करणार आहोत.

 • शिकण्याची आवड व तयारी असलेला कोणताही व्यक्ती ह्या कोर्सचा लाभ घेऊ शकतो.

 • पालक व शिक्षक हे कोर्स करून मुलांना अत्यंत सोप्या पद्धतीने कोडींगचा ज्ञान देऊ शकता.

Course Information

Tags: ,

Course Instructor

course.is
course.is Author

Find what your next course is. We will help you find course, get skilled, and get hired.

This course does not have any sections.

Course Information

Tags: ,