ऑनलाइन मीटिंग किंवा ऑनलाइन क्लास कसा घ्यायचा
या कोर्सच्या माध्यमातून आपण मराठी मधून गुगल मिट चा वापर शिकणार आहात जे आपल्याला मीटिंग किंवा ऑनलाइन क्लास घेण्यास नक्की मदत करेल.
आपण आपल्या संगणकाच्या माध्यमातून किंवा स्मार्टफोन च्या माध्यमातून ही गुगल मीटिंग किंवा ऑनलाइन क्लास आयोजित करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता, गुगल चे विश्वासार्ह असे हे टुल आपल्याला नक्की फायदेशीर ठरेल, याचा जास्तीत जास्त व्यक्ती विशेषत: शिक्षक, व्यवस्थापक आणि विद्यार्थ्याना कसा फायदा होईल या साठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
यातून दिलेली माहीती ही सध्या उपलब्ध मोडयूल किंवा अपडेट वर आधारित आहे.
Course Link:
This course does not have any sections.